Periods Cramps | मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Periods Cramps | मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Periods Cramps | टीम कृषीनामा: आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रामुख्याने महिलांना मासिक पाळीशी संबंधित समस्यांना झुंज द्यावी लागते. या समस्या मुख्यतः हार्मोनियम बदलांमुळे होऊ लागतात. मासिक पाळीदरम्यान महिलांना पाठ दुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी सुरू असताना महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. यामध्ये काही … Read more