मुंबई – देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 1 लाख 79 हजार 723 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात गेल्या 24 तासात 146 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे, देशात आतापर्यंत 3 कोटी 57 लाख 7 हजार 727 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत 4 लाख 83 हजार 93 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 3 कोटी 45 लाख 172 कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. देशात 4 हजार 33 ओमायक्रॉनग्रस्तांची आतापर्यंत रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण राजस्थानध्ये आहे, राजस्थानध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून राजस्थानध्ये 1 हजार 216 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलून आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- जिल्हा वार्षिक योजनेच्या 248 कोटी 66 लाख 53 हजार प्रारूप खर्चाच्या आराखड्यास मान्यता
- वजन कमी करण्यास पनीर आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राजस्थान सरकारकडून स्वीकार
- जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या 512 कोटी 4 लाख 72 हजार रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता