मुंबई – राज्यात गळती हंगाम २०२१-२२ मध्ये १९ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८६ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९२ खासगी व ९४ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory) समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. आतापर्यंत राज्यात जवळपास ३५५.८४ लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour) करण्यात आले आहे.
राज्यात १९ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल ३३५.६२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा ९.४३ टक्के इतका आहे.
राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तब्बल ९२ लाख २२ हजार लाख टन उसाचे गाळप (Sugarcane flour)झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ९९ लाख ३३ हजार लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा १०.७७ टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला 50 हजार देणार
- राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई
- अभ्यासाला लागा! दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर
- हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार – अजित पवार
- PM Kisan! 25 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दहावा हप्ताचे पैसे, तुमचं नाव असं तपासा?