मुंबई – देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना (Corona) रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ४४,३८८ नवे कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात ३२ रुग्णांनी कोरोनामुळे (Corona) जीव गमावला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात १६, ४२० रुग्ण कोरोनाबाधितांची (Coronary) नोंद करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता
- देशातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात 1 लाख 94 हजार 720 कोरोना रुग्णांची नोंद
- ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत राज्यातील विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता
- राज्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका; पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान
- पुढील २ ते ३ तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- तीळगुळ खा आणि आरोग्यदायी रहा, जाणून घ्या फायदे फक्त एका क्लीकवर…