मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 7,974 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे (Corona) 343 लोकांचा मृत्यू झाला.
देशात गेल्या २४ तासात 7,948 रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर देशात सध्या 87 हजार 245 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच देशात 3 कोटी 41 लाख 54 हजार रुग्ण कोरोनामुक्त (Corona free) झाले आहेत. तर आतापर्यंत देशात तब्बल 4,76,478 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत महाराष्ट्र राज्यात ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्र काल दिवसभरात 4 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केरळमध्ये काल दिवसभरात 4 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालम आणि तामिळनाडूमध्ये हि ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर यामुळे देशात आतापर्यंत तब्बल 73 रुग्णना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. 15 डिसेंबर २०२१
- एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ – अनिल परब यांची माहिती
- मंत्रिमंडळ निर्णय: पैठण येथे मोसंबीसाठी ६२ एकरावर “सिट्रस इस्टेट” होणार
- राज्यात यावर्षी १० हजार किमी लांबीचे रस्ते बांधणार – हसन मुश्रीफ
- पूरस्थिती टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ, बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करा – अजित पवार
- राज्यात ३१ हजार निर्यातक्षम द्राक्षबागांची नोंदणी; गतवर्षी 2 लाख 46 हजार 235 मे. टन द्राक्षनिर्यात