काळजी घ्या! देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

मुंबई –  कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये  झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण  मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील ओमायक्रॉनचे आतापर्यंत ५७८ रुग्ण आढळून आले आहे.  19 राज्यांमध्ये आता तब्बल 578 रुग्ण आढळून आले आहेत.  महाराष्ट्र, दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रत आतापर्यंत ओमायक्रॉनचे एकूण 141 रुग्ण आढळले आहे.

महाराष्ट्रत चिंतेत मोठी भर पडली आहे. राज्यात गेल्या २४ तासात ३१ ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर  दिल्लीमध्ये आतापर्यंत 79 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. तर  केरळमध्ये 19, तेलंगणात ३, आंध्र प्रदेशात २ , हिमाचल प्रदेशात १, ओडिशात ४, चंदीगडमध्ये २ , मध्य प्रदेशात ९ , तामिळना ३४ , कर्नाटकात 31 ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –