मुंबई – देशात कोरोनाबाधित (Coronary) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे.
देशात गेल्या 24 तासात 3,37,704 कोरोना (Corona) नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात 488 रुग्णांनी जीव गमावला आहे. देशात सध्या 21,13,365 सक्रीय रुग्ण आहेत. देशात गेल्या २४ तासात 2,42,676 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- हवामान अंदाज – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये 22 आणि 23 जानेवारीला अवकाळी पावसाची शक्यता
- रोज तुळशीची पाने दुधात उकळवून पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….
- सावधान! राज्यातील ‘या’ भागांमध्ये आज पावसासह गारपीट होण्याची शक्यता
- येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार – वर्षा गायकवाड यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. २० जानेवारी २०२२
- पुन्हा पाऊस! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज