Weight Gain | वजन वाढवण्यासाठी सकाळी नाश्त्यात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Weight Gain | टीम कृषीनामा: सकाळी वेळेवर नाश्ता (Breakfast) करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. व्यवस्थित नाश्ता केल्याने शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते. नियमित वेळेवर नाश्ता केल्याने शरीराचे सर्व अवयव सुरळीतपणे काम करतात. त्याचबरोबर चांगला नाश्ता केल्याने वजन वाढण्यास मदत होते. तुम्ही जर वजन वाढवण्यासाठी धडपड करत असाल तर तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये बदल केला पाहिजे. नाश्त्यामध्ये पुढील पदार्थांचा समावेश केल्याने वजन वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरही निरोगी राहू शकते.

रताळे (Sweet potatoes-For Weight Gain)

वजन वाढवण्यासाठी तुम्ही नाश्त्यामध्ये रताळ्याची चाट बनवून खाऊ शकतात. रताळ्यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आढळून येतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही रताळ्याचे उकडून सेवन करू शकतात. रताळ्यामध्ये हाय कार्ब आढळून येतात, जे वजन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे वजन वाढवण्यासाठी रताळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

ॲवोकॅडो आणि ऑम्लेट (Avocado and Omelet-For Weight Gain)

वजन वाढवण्यासाठी तुम्ही नाश्त्यामध्ये ऑम्लेटसोबत ॲवोकॅडोचे सेवन करू शकतात. ॲवोकॅडो आणि ऑम्लेट एकत्र खाल्ल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. ऑम्लेटमध्ये अतिरिक्त कॅलरीज आढळून येतात, ज्या वजन वाढवण्यास मदत करतात. ॲवोकॅडो आणि ऑम्लेटचे एकत्र सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

पराठे (Parathas-For Weight Gain)

वजन वाढवण्यासाठी पराठा एक सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्ही बटाटा, धान्य, गोबी, कांदा इत्यादी गोष्टींचा वापर करून पराठा बनवू शकतात. या पराठ्याचे सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर भाज्यांपासून बनवलेल्या पराठ्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. हे पराठे बनवण्यासाठी तुम्ही तुपाचा वापर करू शकतात. कारण तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

वजन वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये वरील गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर शिमला मिरचीचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

कॅन्सरसोबत लढण्यासाठी उपयुक्त (Beneficial for cancer-Bell Papper Benefits)

शिमला मिरचीमध्ये अँटिइफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे गुणधर्म कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. त्याचबरोबर शिमला मिरचीमध्ये ऍपिजेनिन, ल्युटोलिन, ल्युपेओल, क्वेर्सेटिन आणि कॅपसिएट, लाइकोपीन, बीटा-क्रिप्टोक्सॅन्थिन आणि बीटा-कॅरोटीन यांसारखे अँटिऑक्सिडंट आढळून येतात, जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर (Good for eyes-Bell Papper Benefits)

शिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे दोन कॅरेटिनाइड्स भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे डोळ्यांची काळजी घेण्यास मदत करतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करू शकतात.

शरीराला विटामिन प्रदान करते (Provides vitamins to the body-Bell Papper Benefits)

शिमला मिरचीमध्ये विटामिन ए आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते, शरीराला संसर्गजन्य रोगापासून दूर ठेवते. त्याचबरोबर शिमला मिरचीमध्ये विटामिन बी 6 आणि फॉलेट देखील मुबलक प्रमाणात आढळून येते, जे होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात शिमला मिरचीचा समावेश करू शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Bell Papper Benefits | शिमला मिरचीचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ आश्चर्यचकित करणारे फायदे

Amla Benefits | रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Workout Tips | थकवा दूर करण्यासाठी वर्कआउटनंतर करा ‘या’ हेल्दी स्नॅक्सचे सेवन

Green Grapes | हिरव्या अंगुराचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे