मुंबई – देशात कोरोनाचे (Corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना(Corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)1 लाख 16 हजार 390 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 64 हजार 848 1 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 4 लाख 82 हजार 876 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 145 कोटींहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात 36 हजार 265 नवे रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात 15 हजार 97 रुग्ण आढळले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात आजपासून पुन्हा पाऊस; ‘या’ जिल्ह्यांमध्ये ९ जानेवारीला गारपिटीसह जोरदार पाऊसाची शक्यता
- सतर्क राहा! राज्यात ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
- राज्यात आजपासून ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
- राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- चिंता वाढली! देशातील कोरोना रुग्णसंख्येत तब्बल 56 टक्क्यांनी वाढ; गेल्या २४ तासात इतक्या रुग्णांची वाढ
- थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
- ‘या’ जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारी २०२२ बंद