मुंबई – राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona) विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona) रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. मागील १० दिवसापासून राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 26 हजार 538 न नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात १५,१६६ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 61 हजार 923 सक्रिय रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- सतर्क राहा! राज्यात ३ दिवस अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
- ‘या’ जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा ३० जानेवारी २०२२ बंद
- राज्यात दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर…..! राजेश टोपे यांनी व्यक्त केली चिंता
- राज्यात कोरोनाचा उद्रेक; देशात एकाच दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधितांची नोंद
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड
- राज्यात पुन्हा एकदा पाऊस! ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या पावसाची शक्यता