Share

मुंबईत कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

मुंबई –  राज्यात कोरोनारुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना (corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. मागील १० दिवसापासून राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच आहे तर गेल्या २४ तासात  मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.

मुंबईत कोरोना (corona)  रुग्ण संख्येत गेल्या २४ तासात मोठी वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत ८ हजार ८२ नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत रविवारी 8 हजाराहून अधिक कोरोनाचे (corona) रूग्ण सापडले आहेत. तर मुंबईत गेल्या २४ तासात  २ रुग्णांचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्य मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon