डोळ्याखाली डार्क सर्कल येणे ही एक सामान्य समस्या आहे. वाढता ताण आणि टीव्ही स्क्रीनसमोर जास्त बसून राहिल्याने ही समस्या आणखी वाढते. आपणही डार्क सर्कल मुळे त्रस्त असाल तर टोमॅटोचा वापर करा. जाणून घ्या डार्क सर्कलवारली काही साधे उपाय….
टोमॅटो (Tomatoes) आणि अॅलोवेरा- 1 चमचा टोमॅटोच्या (Tomatoes) रसात 2 टीस्पून अॅलोव्हेरा मिक्स करून डोळ्यांच्या खाली मसाज करा. त्यानंतर अॅलोव्हेरा १५ मिनिटे डोळ्यांखाली लावून ठेवा. आठवड्यातून २ ते ३ वेळेस करा. काही दिवसांतच ही समस्या दूर होईल.
टोमॅटो (Tomatoes) आणि लिंबू – लिंबू आणि टोमॅटोमध्ये सायट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. दोन्हीचा एक-एक चम्मच रस घ्यायचा. मिक्स करून डोळ्यांखाली लावल्याने काळे सर्कल दूर होते.
टोमॅटो आणि बटाटे – बटाट्याचा रस अँटी-एजिंगचे काम करते. बटाट्याचा रस काढून त्यात टोमॅटोचा रस टाका आणि १५ ते २० मिनिटे लावून ठेवा. एक दिवस सोडून तुम्ही हा रस डोळ्यांखाली लावू शकता.
महत्वाच्या बातम्या –
- खुशखबर! पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- देशभरात ओमायक्रॉनचं संकट; केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
- राज्यात कोरोनाचा उद्रेक; गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- माहित करून घ्या तीळ गुळाच्या लाडूचे फायदे…