ग्रीन टीचे अनेक फायदे असल्याचं ऐकलं आहे. ग्रीन टी लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. पण अनेकांना ग्रीन टीच्या अधिक सेवनामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत कदाचित माहिती नसेल. अनेकांना ग्रीन टी कधी आणि किती प्रमाणात घ्यावी याबाबत माहिती नसते.
– याशिवाय ग्रीन टीच्या अतिसेवनाने हाडं कमकुवत होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे शरीरात कॅल्शियम काम करत नाही आणि ते बाहेर टाकलं जातं.
रिलायन्स जिओ कंपनीने ‘ही’ सेवा केली बंद
– ग्रीन टी कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. यात २४ ते २५ एमजी कॅफिन असतं. दिवसांतून ४-५ वेळा ग्रीन टी पिण्याने शरीरात कॅफिनचं प्रमाण वाढतं.
– काही लोक ग्रीन टी नॉर्मल चहाप्रमाणे जेवणासोबतही घेतात. असं करणं चुकीचं आहे. जेवणासोबत ग्रीन टी पिण्याने शरीरात आर्यनची कमतरता होऊ शकते.
जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे…
– ग्रीन टी कधीही औषधांसोबत घेऊ नये. काही औषधं नर्वस सिस्टमसाठी असतात. त्यामुळे औषधं ग्रीन टीसोबत घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे ब्लड प्रेशरची समस्याही होऊ शकते.
जाणून घ्या डाळिंब खाण्याचे फायदे… https://t.co/0s8R6FfLJW
— KrushiNama (@krushinama) December 29, 2019
असे करा चष्म्यामुळे चेहऱ्यावर पडलेले डाग दूर https://t.co/emFtRty8Dp
— KrushiNama (@krushinama) December 29, 2019