प्रदुषणामुळे किंवा संप्रेरकांमधील असंतुलनामुळे अवेळी केस गळू लागतात. कितीही दर्जेदार प्रसाधनं वापरली तरी केसगळती थांबत नाही. अशा वेळी एक उपाय परिणामकारक ठरतो.
यासाठी एका कांद्याचा रस, पाच लसणाच्या पाकळ्या आणि एका अंड्याचा बलक ही सामग्री घ्या. लसून सोलून ठेचून घ्या. ही पेस्ट कांद्याच्या रसात मिसळा. या मिश्रणात अंड्याचा बलक घाला. मिश्रण एकजीव करा. ही पेस्ट केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. महिन्यातून एकदा हा उपाय योजला तर गळती थांबते आणि केसांवर चमक येते.
मी जास्त कांदा, लसूण खात नाही; सीतारामन यांचे अजब स्पष्टीकरण https://t.co/G3YBnSAyMg
— KrushiNama (@krushinama) December 5, 2019
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ; हिवाळी अधिवेशनात होणार कर्जमाफीची घोषणा? https://t.co/tHwSVwwyu2
— KrushiNama (@krushinama) December 4, 2019
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या, काय आहेत कापराचे घरगुती फायदे…
कारखानदार प्रतिनिधींच्या बैठकीला दांडी मारून राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट
जाणून घ्या विलायची खाण्याचे फायदे
राज ठाकरेंकडून काय शिकायला मिळालं? , आदित्य ठाकरे म्हणतात ….