मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 9,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात १५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के आहे.
तर गेल्या 24 तासांत 8,251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत एकूण तब्बल 3,40,97,388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशाचा दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 0.73 टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा 10 वा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- एकही गरजू व्यक्ती बेघर राहता कामा नये; यादीतून वगळलेल्या लाभार्थ्यांनाही घरकुले मिळण्यासाठी प्रयत्न करा – यशोमती ठाकूर
- मोठी बातमी – ‘ही’ योजना राहणार २०२४ पर्यंत सुरु
- त्वचेवर खाज येते असेल तर मग करा ‘हे’ घरगुती उपाय!
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. ८ डिसेंबर २०२१
- ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले ‘हे’ निर्देश