काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात 2 लाख 68 हजार 833 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई –  देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona) 2 लाख 68 हजार 833 कोरोना नवीन रुग्ण आढळले आहेत.  देशात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर  कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोना (Corona)  विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून भारतात ओमायक्रॉनची लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात … Read more

देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या ७८१ रुग्णांची नोंद; महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक रुग्ण

मुंबई –  कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये  झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण  मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशातील ओमायक्रॉनचे आतापर्यंत 781 रुग्ण आढळून आले आहे.  २१ राज्यांमध्ये आता तब्बल 781 … Read more

भारतात ओमायक्रॉनचा कहर; ‘या’ ठिकाणी एकाच वेळी ओमायक्रॉनच्या 33 रुग्णांची नोंद

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये India झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला … Read more

आता घरबसल्या घ्या सरकारी सेवांचा लाभ, जाणून घ्या

विविध प्रकारचे कागदपत्रे काढण्यासाठी आपली नेहमीच धावपळ होत असते. ही धावपळ टाळण्यासाठी  मात्र आपणास सेवा हमी कायदा 2015 व  या कायद्यामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेल्या सरकारी (Government) सेवांची माहिती असणं गरजेचं आहे.  आपले सरकार पोर्टल, आपले सरकार केंद्रे व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात विविध सेवांसाठी 10 कोटी 99 लाख 81 हजार 744 अर्ज प्राप्त … Read more

देशात गेल्या 24 तासात 7,974 कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  7,974 नवीन रुग्ण … Read more

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 9,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 9,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात १५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के आहे. तर गेल्या 24 तासांत 8,251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार  देशात … Read more

गेल्या २४ तासात देशात 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णाची नोंद हि १० हजार पेक्षा कमी आहे मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, तर गेल्या २४ तासात 8439  नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशातील बाधितांची संख्या 3,46,56,822 इतकी झाली आहे. देशात सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. देशात … Read more

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आढळून आले आहे. तर देशात गेल्या २४ तासात  8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात देशात 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 98 हजार … Read more

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; तर ‘इतक्या’ कोरोना रूग्णांचा मृत्यू

दिली – गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  415 जणांचा मृत्यू झाला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार देशात  सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 99 हजार 974 झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 70 हजार 530 झाली आहे. … Read more

देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई – एक चांगली बातमी आहे की गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाची रुग्णसंख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे. तर देशात गेल्या 24 तासांत ८ हजार नवीन कोरोना रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या  २४ तासात ९ हजारांहून अधिक कोरोनमुक्त झाले आहे.  मात्र, देशात गेल्या  २४ तासात 236 जणांचा मृत्यू झाला. तर यात एक चांगली … Read more