मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.
ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत, भारतातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या १५१ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्यात ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण मोठ्याप्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्र ओमायक्रॉन आतापर्यंत 54 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशातील महाराष्ट्र (54), दिल्ली (22), राजस्थान (17), कर्नाटक (14), तेलंगणा (20), गुजरात (9), केरळ (11), आंध्र प्रदेश (1), चंदीगड (1), तामिळनाडू (1) आणि पश्चिम बंगालमध्ये (1) या राज्यांमध्ये ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्र गेल्या २४ तासात तब्बल ६ मायक्रॉन रुग्ण आढळले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात थंडीची हुडहुडी! येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
- देशात ओमायक्रॉनचा कहर सुरूच; आतापर्यंत आढळले ‘इतके’ रुग्ण
- ‘या’ जिल्ह्यातील पहिलीपासूनच्या शाळा आजपासून सुरु
- राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८६ साखर कारखाने सुरू
- राज्यात कोणालाही वीज फुकट मिळणार नाही; वीजेचे बिल भरावेच लागेल – नितीन राऊत