बाळाचा जन्म झालाय ? जन्म होताच मिळेल ‘आधार कार्ड’ ; वाचा सविस्तर !

बाळाचा जन्म(The birth of a baby) झाला,बाळाचे आधार कार्ड कसे काढायचे ? अशी खूप लोकांना चिंता(Anxiety) असते. परंतु सरकारने तुमची चिंता(Anxiety) मिटवून एक योजना आणली आहे त्यामुळे सहज रित्या तुम्हाला बाळाचे(baby) आधार कार्ड काढता येईल.

आधारकार्डसाठी बायोमेट्रिक्स ५ वर्षाखालील बाळांना(baby) आवश्यक नाही हे तुम्हाला माहीतच असेल, परंतु बाळाचे(baby) वय ५ वर्षाच्या वर गेल्यास त्याचे बायोमेट्रिक करणे आवश्यक आहे. UIDAI ने अशी माहिती प्रसिद्ध(Information published) केली आहे.

सौरभ गर्ग UIDAI चे सीईओ म्हणले कि ‘आता जन्मलेल्या बालकांना(baby) आधारकार्ड ची नोंदणी करण्यासाठी सुविधा रुग्णालयांना पुरवली जाणार आहे. तसेच जन्मत्या बाळाचा(baby) फोटो काढून त्याच वेळी आधार कार्ड तयार करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –