रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री(Minister of Road Transport and Highways) नितीन गडकरी यांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलता येणार आहे असे सांगितले परंतु काय आहे कायदा आणि काय आहेत नियम थोडक्यात बघुयात –
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Minister of Road Transport and Highways) म्हणाले कि ‘ सर्व नागरिक हे गाडी चालवताना मोबाईल वर बोलू शकतात परंतु फोन हा तुमच्या हातात नसावा तुम्ही ब्लुटूथ, हेडफोन वापरून फोनवर बोलू शकता. तसेच फोनवर बोलत असताना तुम्ही खिशात मोबाईल ठेवा, बाजूला ठेवा.ह्या पद्धतीने तुम्ही बोलत तर हा गुन्हा(Crime) ठरणार नाही. तसेच तुम्ही गाडीवर हेडफोन वापरतात. परंतु वाहतूक पोलिस(Traffic police) तुमच्यावर कारवाई करू शकत नाही परंतु जर कारवाई केलीच तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी(Minister of Road Transport and Highways) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! दररोज 50 रुपये जमा केल्यावर मिळणार 35 लाख
- सतर्क राहा! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये उद्या जोरदार पावसाची शक्यता; हवामा
- सावधान! राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता; हवामान वि
- ‘या’ सरकारी योजनेतून शेतकऱ्यांना आयुष्यभर मिळणार दरमहा 3000 रुपये
- बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!