Walnut Water | अक्रोडाचे पाणी प्यायल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Walnut Water | अक्रोडाचे पाणी प्यायल्याने मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Walnut Water | टीम महाराष्ट्र देशा: अक्रोड (Walnut) खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात असे आपण नेहमी ऐकत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? अक्रोडाचे पाणी (Walnut Water) देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. होय! अक्रोड खाल्ल्याने जेवढे शरीराला फायदे मिळतात तेवढेच अक्रोडाचे पाणी प्यायल्याने देखील मिळतात. अक्रोडमध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळतात. यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 … Read more