ईयरफोनमुळे होऊ शकतात ‘हे’ आजार

अनेकांना चालताना, व्यायाम करतानाही ईयरफोन लावण्याची सवय असते. परंतु अतिप्रमाणात ईयरफोनचा वापर करणं शरीरासाठी अतिशय धोकादायक ठरु शकतं. ईयरफोनचा अतिवापर शरीराला नकळतपणे नुकसानकारक ठरुन त्यामुळे गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डोकेदुखी आणि झोप न येणे ईयरफोनमधून निघणारे रेडिएशन आणि मॅग्नेटिक इफेक्ट डोकेदुखीचा त्रास वाढवतात. त्यामुळे झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते. या … Read more