हे केले तरच मूग लागवडीचा होणार फायदा

दुष्काळाशी दोन हात करतानाच महाराष्ट्रातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीलाही लागला आहे. खरीप हंगामात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यास मुग पिकाची लागवड करून कमी कालावधीत आर्थिक समाधान मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण होणार की फोल ठरणार, हे वरुणराजा ठरविणार आहे. हमखास पाऊसमान असो की अवर्षणप्रवण प्रदेशातील मध्यम जमीन किंवा भारी कसदार काळ्या जमिनीत … Read more