चिकू लागवड पद्धत

हवामान उष्ण व दमट, जास्त पावसाचा प्रदेश जमीन उत्तम निच-याची, खोल मध्यम काळी जमीन सुधारित जाती कालीपत्ती – या जातीच्या झाडाची पाने हिरवी व फळे गोल अंडाकृती असतात. फळाची साल पातळ असून गर गोड असतो. फळे भरपूर लागतात. क्रिकेटबॉल – फळे मोठी गोलाकार असतात. गर कणीदार असुन गोडी मात्र कमी असते. फळे भरपूर लागतात. छत्री … Read more