Amla Benefits | रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Amla Benefits | रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात 'हे' अनोखे फायदे

Amla Benefits | टीम कृषीनामा: आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात. आवळ्यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात. आवळा आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहारात आवळ्याचा समावेश करतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळा, आवळ्याचा मुरब्बा, … Read more