Cockroach | घरामध्ये झुरळाचे प्रमाण वाढले आहे? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Cockroach | घरामध्ये झुरळाचे प्रमाण वाढले आहे? तर करा 'हे' घरगुती उपाय

Cockroach | टीम कृषीनामा: घरामध्ये दिसणाऱ्या घाणेरड्या आणि हानिकारक कीटकांच्या यादीमध्ये झुरळाचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. झुरळ दिसायला तर खराब दिसतातच पण त्याचबरोबर ते घरातील भांडी आणि इतर गोष्टी देखील घाण करतात. या भांड्यांमध्ये अन्न खाल्ल्यास तुम्ही आजारी पडू शकतात. घराच्या बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये देखील झुरळ फिरत असतात. या झुरळांच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे … Read more