जाणून घ्या डाळिंब लागवडीची पद्धत

डाळिंब हे अतिशय कणखर, काटक व अवर्षणप्रवण क्षेत्रात खडकाळ जमिनीतही चांगला प्रतिसाद देणारे फळपीक आहे. उत्तम व्यवस्थापन करून व्यापारी तत्त्वावर लागवड केल्यास भरपूर नफा मिळवता येतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, जालना, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांमध्ये व्यापारी तत्त्वावर डाळिंबाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे जवळपास 1.20 लाख हेक्टर क्षेत्र आहे. डाळिंबाचा रस … Read more