शेतकऱ्यांसमोर नवीन संकट ; आता वेबसाइटवरूनच विमा पावत्या ‘डिलीट’ !

राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची अवेळी पडणाऱ्या पावसामुळे खूप हानी झालेली आहे. त्यामुळे शेतकरी हा खूप त्रस्त झालेला आहे. तसेच, पीकविमा केव्हा व कसा मिळणार याविषयी शासकीय यंत्रणा याबाबत काहीही सांगत नाही आहे. किसान सभेचे विदर्भातील प्रतिनिधी राहुल मंगळे यांनी म्हटले की, ‘पीक विमा कंपन्या आणि कृषी विभाग हे दोघेही एकत्र येऊन शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करीत आहेत’. त्यासोबतच … Read more