Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील ‘हे’ अनोखे फायदे

Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील 'हे' अनोखे फायदे

Green Coffee | टीम कृषीनामा: त्वचेची काळजी घेण्यासाठी कॉफीचा वापर केला जातो. कॉफी प्रमाणेच ग्रीन कॉफी देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कारण ग्रीन कॉफीमध्ये आढळणारे पोषक घटक त्वचेला खोलवर पोषण प्रदान करण्यास मदत करतात. ग्रीन कॉफी बनवताना त्यातील बीन्स भाजले जात नाही, त्यामुळे त्यामध्ये साध्या कॉफीच्या तुलनेत अधिक पोषक घटक आढळून येतात. ग्रीन कॉफीच्या … Read more

Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा 'या' पद्धतीने करा वापर

Potato Juice | टीम कृषीनामा: बटाट्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहित आहे का? बटाटा आपल्या त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त ठरू शकतो. बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. बटाट्याचे मदतीने त्वचेवरील चमक वाढवता येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही बटाट्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्याची … Read more

Skin Care With Aloevera | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफडीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी

Skin Care With Aloevera | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफडीमध्ये मिसळा 'या' गोष्टी

Skin Care With Aloevera | टीम कृषीनामा: कोरफड आपल्या आरोग्य, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कोरफडीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. त्याचबरोबर कोरफडीमध्ये विटामिन सी, विटामिन ए, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. चेहऱ्याच्या सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर थेट कोरफडीचा गर लावू … Read more

Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर

Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर

Papaya Benefits | टीम कृषीनामा: पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्याचबरोबर पपई त्वचेसाठी (Skin Care) देखील उपयुक्त ठरू शकते. कोरड्या त्वचेला (Dry Skin) आतून हायड्रेट ठेवण्यासाठी पपईचा उपयोग केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पपई सेल्युलर नुकसानापासून देखील संरक्षण करू शकते. पपईमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडेंट गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर पपईमध्ये आढळणारे विटामिन ई आणि … Read more