दातांची निगा कशी राखावी? दातांसाठी कोणती टूथपेस्ट चांगली?

तोंडाला येणारी दुर्गंधी ही आपल्या समाजामधली एक लाजिरवाणी आरोग्य-समस्या आहे. पान-तंबाखु-गुटखा खाणार्या, धूम्रपान करणा-या माणसांबद्दल मी बोलत नसून सर्वसाधारण निर्व्यसनी लोकांबद्दल बोलत आहे. समाजामधील अर्ध्याहून अधिक लोकांच्या तोंडाचे आरोग्य व्यवस्थित नसते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.” आम्ही नियमितपणे दात घासतो, म्हणजे आमचे मौखिक-आरोग्य उत्तम आहे”, अशाच गैरसमजामध्ये लोक असतात. मौखिक आरोग्याविषयीच्या लोकांच्या बेफिकीरीचा तोटा त्यांना … Read more