जाणून घ्या नारळाच्या जाती आणि त्यांच्या लागवडीबाबत माहिती

नारळाची एक वर्ष वयाची, आखूड व जाड बुंधा असलेली, पाच ते सहा पानावरील, निरोगी रोपे लागवडीसाठी निवडावीत. दोन ओळी व झाडांत ७.५ मीटर अंतर ठेवावे. नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने नारळ लागवड करताना ६.७५ किंवा सात मीटर अंतर ठेवावे. बुटक्या जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते. जातींची माहिती : उंच … Read more