Pista Milk Benefits | दुधामध्ये पिस्ता उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Pista Milk Benefits | दुधामध्ये पिस्ता उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात 'हे' अनोखे फायदे

Pista Milk Benefits | टीम कृषीनामा: पिस्त्यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. यामध्ये विटामिन बी 6, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, कॉपर भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे पिस्त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पिस्त्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. पिस्त्याचे दुधासोबत सेवन केल्याने आरोग्याला अनोखे फायदे मिळतात. … Read more