‘हे’ घरगुती उपाय केल्याने ‘5’ मिनिटांत कमी होईल पित्ताचा त्रास

अवेळी जेवण करणे, वेळेवर झोप न घेणे यामुळे पित्ताचा त्रास (Bile problems)  वाढतो. अपचन होणे, छातीत जळजळ होणे, मळमळणे हा त्रास जाणवतो. मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्याने पित्ताचा त्रास (Bile problems) वाढतो. सहसा असे पदार्थ खाणे टाळावे. पित्ताचा त्रास (Bile problems) किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी … Read more