फायदेशीर बटाटा लागवड

बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. बटाटा शेतीसाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करताना पुढीलप्रमाणे बाबीचा विचार करावा. आवश्यक हवामान: बटाटा पिकासाठी वाढीच्या अवस्थेत आणि … Read more