Dates and Almonds | खजूर आणि बदामाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Dates and Almonds | खजूर आणि बदामाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात 'हे' फायदे

Dates and Almonds | टीम कृषीनामा: बदाम आणि खजुरामध्ये माफक प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात. त्यामुळे बदाम आणि खजुराचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बदामामध्ये प्रोटीन, फायबर, विटामिन ई, मॅग्नेशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. तर खजुरामध्ये कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज, प्रोटीन, फायबर आणि पोटॅशियम आढळून येते. शरीराला अधिक पोषण प्रदान करण्यासाठी तुम्ही बदाम … Read more