मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव ! आता महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता ?

सोमवारपासून शाळा सुरु होत आहेत.तसेच राज्यातली महाविद्यालयेही सुरु होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना महाविद्यालये सुरु करण्या बाबद प्रस्ताव पाठवला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांना महाविद्यालये(Colleges) सुरु करण्या बाबद प्रस्ताव पाठवला आहे(Proposal sent) अशी माहिती उदय सामंत यांनी ट्विट करुन दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता(Recognition) दिल्यानंतरच महाविद्यालये सुरु करण्याचा … Read more

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखे पासून होणार परीक्षा

मुंबई – कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) (Class XII) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) (Class X) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ … Read more