Skin Care | सावधान! चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने होऊ शकतात ‘हे’ तोटे

Skin Care | सावधान! चेहऱ्यावर मुलतानी माती लावल्याने होऊ शकतात 'हे' तोटे

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने शतकानुशतके मुलतानी माती चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी वापरली जाते. चेहऱ्यावर काही जरी समस्या निर्माण झाली तरी अनेक जण मुलतानी माती चेहऱ्यावर लावतात. कारण मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे होतात. पण तुम्हाला माहित आहे का? मुलतानी … Read more