जाणून घ्या पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर पिस्तामुळे फ्री रॅडिकल्स डॅमेज होण्यास आळा बसतो आणि त्यामुळे डोळ्यांच्या विविध आजारांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते पिस्तामध्ये असलेल्या व्हिटॅमिन बी ६ मुळे फक्त हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यास मदत होत नाही तर रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते. पिस्ता खाणे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल. कारण त्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असल्याने एजिंग, यूव्ही किरणं यापासून संरक्षण होतं. … Read more