राज्यात एका नव्या भाताचा शोध लागला, ‘या’ बळीराजानं पिकवला आगळा-वेगळा निळा भात

शिर्डी – राज्यात शेतीविषयी वेगवेगळे आणि नवे प्रयोग सुरूचअसताना, अशात आता राज्यात एका नव्या भाताचा शोध लागला आहे. इंडोनेशियातील आगळा वेगळा निळा भात आता आपल्या महाराष्ट्रात पिकायला लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील अकोलेच्या विकास आरोटे यांनी या वाणाचे बियाणे बनवले असून आता कृषी विभागाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात या लागवड करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more