ऑस्टियोपोरोसिस: अशी घ्या हाडांची काळजी

एका संशोधनानुसार असे लक्षात आले कि भारतात तीन कोटी साठ लोक ऑस्टियोपोरोसिस या आजाराशी झुंज देत आहेत. ऑस्टियोपोरोसिसचे वैशिष्ट्य म्हणजे हाडांना येणारा ठिसूळपणा. हा एक प्रकारचा हाडांचा आजार असून या आजारात हाडे ठिसूळ बनतात यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियम व प्रोटीन यांची म्हणजेच ‘बोन मिनरल डेन्सिटीची’ झालेली कमतरता होय. … Read more