कुळीथ / हुलगे लागवड पद्धत

कुळीथ हलकी व मध्यम माळरानाची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. पाणथळ, चोपण, क्षारयुक्त जमिनीत या पिकाची लागवड टाळावी. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. हेक्टरी ५ टन शेणखत / कंपोस्ट खत द्यावे. मृगाचा पाऊस झाल्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. हेक्टरी बियाणे प्रमाण : १२ ते १५ किलो. पेरणी अंतर : दोन ओळीत … Read more