Camphor And Coconut Oil | केसांना खोबरेल तेल आणि कापूर लावल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Camphor And Coconut Oil | केसांना खोबरेल तेल आणि कापूर लावल्याने मिळतात 'हे' जबरदस्त फायदे

Camphor And Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये बहुतांश घरात पूजेसाठी कापुराचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? केसांच्या समस्या दूर करण्यासाठी कापूरचा वापर केला जाऊ शकतो. कापुरामध्ये आढळणारे गुणधर्म केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कापुरामध्ये अँटीफंगल तसेच मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी कापूर उपयुक्त ठरू शकतो. केसांची काळजी घेण्यासाठी … Read more