Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Curry Leaves | कढीपत्त्याच्या रसाचे सेवन केल्याने केसांना मिळू शकतात 'हे' जबरदस्त फायदे

Curry Leaves | टीम कृषीनामा: अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा कढीपत्ता हा सर्वांच्याच ओळखीचा आहे. कढीपत्त्याच्या वापरानंतर पदार्थ अधिक जास्त चविष्ट बनतो. पण कढीपत्त्याचा उपयोग चांगल्या भाजीसाठीच नाही तर केसांची चांगली निगा (Hair Care) राखण्यासाठी देखील आपण करू शकतो. कढीपत्त्यामध्ये अँटी-एक्सीडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन बी आढळते. … Read more