Hair Growth | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी करा ‘या’ सोप्या टिप्स फॉलो

Hair Growth | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी करा 'या' सोप्या टिप्स

Hair Growth | टीम कृषीनामा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच निरोगी केस हवे असतात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. निरोगी केसांसाठी केसांना नेहमी तेल लावण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात. कारण नियमित तेल लावल्याने केस तुटणे, केस गळती, कोंडा इत्यादी समस्या सहज दूर होतात. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरतात. त्याचबरोबर … Read more

Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा 'या' पद्धतीने करा वापर

Coconut Milk | टीम कृषीनामा: केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने खोबरेल तेल (Coconut Oil) केसांना लावणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण खोबऱ्याचे तेल आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असते. हे तेल आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर करते. पण तुम्ही कधी केसांची निगा राखण्यासाठी नारळाच्या दुधाचा (कोकोनट मिल्क) वापर … Read more

Hair Care | हिवाळ्यामध्ये केसांना मऊ ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ दालचिनीचे हेअरमास्क

Hair Care | हिवाळ्यामध्ये केसांना मऊ ठेवण्यासाठी वापरा 'हे' दालचिनीचे हेअरमास्क

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा सुरू होताच त्वचा (Skin) आणि केस (Hair) यांच्या विविध समस्या सुरू व्हायला लागतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये केसांना कोरडेपणाच्या (Dry Hair) समस्याला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर केस गळणे, केस तुटणे अशा अनेक समस्या हिवाळ्यामध्ये उद्भवतात. त्यामुळे अनेक लोक विविध प्रकारची उत्पादने वापरायला सुरुवात करतात. पण हे उत्पादन दीर्घकाळ केसांची निगा राखू शकत नाही. … Read more