Hing Water | हिंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Hing Water | हिंगाचे पाणी प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' अनोखे फायदे

Hing Water | टीम कृषीनामा: हिंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिंगामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि फायबर आढळून येते, जे पचनसंस्थेशी संबंधित समस्या सहज दूर करते. हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. हे पाणी प्यायल्याने अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या सहज दूर होतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दीड टीस्पून … Read more