कारले लागवड; व्यवस्थापन व पीक संरक्षण

कारले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे आधार देणे गरजेचे आहे. जमिनीवर वेलीची वाढ चांगली होत नाही, फुटवे कमी येतात व फळांचा जमिनीशी संपर्क येऊन फळे सडण्याचे प्रमाण वाढते यामुळे कारल्याला मंडप व ताटी पद्धतीने आधार देतात. _*खत व्यवस्थापन*_ : लागवडीच्या वेळी 60 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश प्रति हेक्टर प्रमाणे द्यावे. वेल … Read more

कारले लागवड; वाण व पूर्व मशागत

कारले हे सर्वांचे नावडते असले तरी आरोग्याच्या व उत्पादनाच्या  दृष्टीने फायदेशीर आहे. स्थानिक बाजारपेठेत पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाची कारलेला भरपूर मागणी असते. महाराष्ट्रातील बाजारपेठ व निर्यातीचा विचार करता 9 ते 10 इंच लांबीची कारली अधिक प्रमाणात खपतात. _*हवामान*_ : कारले हे वेलवर्गीय पीक असून हे साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारले … Read more