Momo | मोमोजचे शौकीन असाल तर सावधान! होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार

टीम महाराष्ट्र देशा: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण फास्ट फूडच्या आहारी चाललो आहोत. कारण या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकालाच घाई असते. आजकाल काम असो किंवा खाणं, सर्व बहुदा घाईगडबडीतच होते. यामुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी खूप बदलल्या आहेत. त्याचबरोबर आजकाल प्रत्येक जण आपला जास्तीत जास्त वेळ घराबाहेर घालवत असतो. अशा परिस्थितीमध्ये बाहेरचे अन्न आणि फास्ट फूड हे अनेकांच्या … Read more