यशोगाथा: ‘जलयुक्त’मुळे धुळवडच्या खडकाळ डोंगरांवर बागायती शेती

नाशिक: सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावनाल्यावर साखळी बंधारे बांधल्याने सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथल्या शेतकऱ्यांनी खडकाळ डोंगरावर कष्टाने जिरायतीचे रुपांतर बागायती शेतीत केले आहे.सिन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव डोंगरावर वसलेले आहे. अवघ्या काही इंचाच्या मातीच्या थरानंतर इथे खडक लागतो. पाऊस चांगला होऊनही पाणी डोंगरावरून वाहून जात … Read more