Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश

Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा 'या' आयरनयुक्त फळांचा समावेश

Iron-Rich Fruits | टीम कृषीनामा: शरीरामध्ये माफक प्रमाणात आयरन असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आयरन शरीरातील हिमोग्लोबिन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आयरन लाल रक्तपेशींमध्ये आढळणारा पदार्थ आहे, जो शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेतो. शरीरात आयरनची कमतरता असल्यास त्वचा फिकट पडणे, थकवा येणे, झोप न येणे, अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवायला लागतो. त्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून … Read more

Pomegranate Benefits | डाळिंबाचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात ‘हे’ फायदे

Pomegranate Benefits | डाळिंबाचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात 'हे' फायदे

Pomegranate Benefits | टीम कृषीनामा: डाळिंब हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डाळिंब हे एक सुपर हेल्दी फळ आहे, ज्याचे सेवन करून अनेक आजार टाळता येऊ शकतात. कारण डाळिंबामध्ये माफक प्रमाणात फायबर, विटामिन के/सी/बी, आयरन, पोटॅशियम, ओमेगा 6 फॅटी अॅसिड यासारखे पोषक तत्वे आढळून येतात. विशेषता डाळिंबाचे सेवन करणे महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचे … Read more

डाळिंब लागवड पद्धत

डाळींबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्‍हणजे इ.स. पुर्व 3500 वर्षापूर्वी झाल्‍याचा उल्‍लेख आढळून येतो; डाळींबाचे उगमस्‍थान इराण असून इ.स.2000 वर्षापासून डाळींबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्‍पेन, इजिप्‍त, अफगाणिस्‍थान, मोराक्‍को, बलूचीस्‍थान, पाकीस्‍तान, इराक, ब्रम्‍हदेश, चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशामध्‍ये लागवड केली जाते. रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड सुरु होण्‍यापूर्वी … Read more