Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा 'या' पद्धतीने करा वापर

Beauty Tips | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच सुंदर आणि कोमल चेहरा (Glowing Skin) हवा असतो. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. पण हे प्रॉडक्ट चेहऱ्याला दीर्घकाळ चमकदार ठेवू शकत नाही. चेहऱ्याला दीर्घकाळ कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबाचा वापर करू शकतात. गुलाबाच्या मदतीने तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाची पेस्ट … Read more