Milk and Turmeric | चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी दूध आणि हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर

Milk and Turmeric | चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी दूध आणि हळदीचा 'या' प्रकारे करा वापर

Milk and Turmeric | टीम कृषीनामा: आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा (Glowing Skin) हवी असते. पण धूळ-माती, प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि अनियमित खाण्याच्या पद्धतीमुळे चेहऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि लोशनचा वापर करतात. परंतु ही उत्पादन चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक … Read more